खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे

नूतन मराठी शाळा क्र. २ - उज्ज्वल भविष्यासाठी दर्जेदार मराठी शिक्षण

अधिक जाणून घ्या

शाळेबद्दल माहिती

शालेय सुविधा

📚

ग्रंथालय

🛝

क्रीडांगण

💼

कार्यालय

💻

संगणक लॅब

💧

वॉटर प्युरिफायर

🏫

स्वतंत्र वर्ग

पुरस्कार आणि सन्मान

🏆

आदर्श शाळा पुरस्कार

राहुरी नगरपालिकेद्वारे शैक्षणिक गुणवत्तेबद्दल गौरविण्यात आले.

2023
🏫

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा (टप्पा २)

राहुरी तालुक्यातून प्रथम क्रमांक (सन २०२४-२५) पटकावल्याबद्दल सन्मान.

2025
🏆

ISO मानांकन

शाळेला सन २०२४-२५ साली ISO मानांकन मिळाले.

2025

संपर्क साधा

📍

पत्ता

नूतन मराठी शाळा क्र. २. जोगेश्वरी आखाडा, तालुका: राहुरी, जिल्हा: अहिल्यानगर, पिनकोड: ४१३७०५, महाराष्ट्र, भारत

📞

फोन

+91 8975249291

✉️

ईमेल

contact@mazishaala.com